JEE / NEET 2020 : नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेबसाईट वर उपलब्ध...
एन्ट्रन्स एक्झाम (NEET 2020) परीक्षेत विचारलेले प्रश्न सार्वजनिक केले आहेत. एनटीएने नीट २०२० च्या सर्व प्रश्नपत्रिका जारी केल्या आहेत. या त्या सर्व भाषांच्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्या भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली.
नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या सोयीनुसार अन्य भाषेतील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येतील. यासाठी कुठलाही लॉगइन आयडी किंवा अन्य तपशील देण्याची आवश्यकता नाही.
2 comments
Click here for commentsNo more live link in this comments field
ReplyNo more live link in this comments field
ReplyPlease do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon