DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

किसान सन्मान योजना

     प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना

खालील वर टिचकी मारा किंवा स्पर्श करा त्यां नंतर एक नवीन विंडो उघडेल त्यामध्ये क्रमाने राज्य State  जिल्हा District तालुका Sub District  ब्लॉक Block गाव Village निवडा 

पैसे आले की नाही कसे तपासावे

 प्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी

👇👇👇👇👇 

CLICK HERE

 वर टिचकी मारा

तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.

Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

            नवीन पेज उघडल्यानंतर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. यानंतर Get Data वर क्लिक करा.येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.

            जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.

            जर तुम्हाला PM किसान सन्मान निधी हप्त्याची स्थिती SMS द्वारे तपासायची असेल, तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून “STATUS” लिहून 8923020202 वर पाठवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस मिळेल. यामध्ये तुम्हाला हप्त्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली जाईल

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता  २८ मार्चला जमा होणार

हप्ता जमा झाला कि नाही पाहण्यासाठी

👇👇👇👇👇 

 CLICK HERE 

 

                        

केंद्र शासनाच्या P.M Kisan सन्मान योजने मधुन थेट ६०००/- रु बॅंक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार update यादी खालील लींक मध्ये आहे.आपल्या राज्याचे नाव .जिल्हा. तालुका व आपले गाव सिलेक्ट केले की आख्या गावातील शेतकरी बांधवांची यादी येते.हि माहीती गरजुंपर्यंत पोहचवावी.

CLICK HERE 

👇👇👇👇👇👇👇👇


Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon