DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

आध्यात्मिक

                   


                या इवल्याशा लिंकवर तुम्हाला चारही वेद, दहाही उपनिषदे, अठरा पुराणे, भगवद्गीता, शांकरभाष्य, ज्ञानेश्वरी, गीता रहस्य, दहाहजार पानांचे मूळ महाभारत, तीनहजार पानांचे श्रीकृष्ण चरित्र, रामायण, मनुस्मृती इत्यादी सर्व ग्रंथ तर मिळतीलच, परंतु जगातील सर्व धर्म कुराण, बायबल, बौद्ध, झेन अवेस्ता, गुरु ग्रंथसाहिब, ‍ज्यू, पारशी, ताओ, जैन अशा सर्व तत्त्वज्ञानांची माहिती - थोडक्यात आणि तुमची तयारी असेल तर सखोल माहिती देणारी पुस्तकं मिळतील. संपूर्ण तुकाराम गाथा, नामदेव अभंग, दासबोध, मनाचे श्लोक, व यच्चयावत मराठी संतांचे साहित्य मिळेल. एखाद्याने आपले संपूर्ण आयुष्य लावले तरी तो ही छोटीशी लिंक संपवू शकणार नाही.एकदा नक्की भेट द्या. अगदी तुमच्यासारख्यांसाठीच बनवलेली आहे. दिवसाला काही हजार वाचक याला भेट देतात. आपणही या.

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon